स्वागत

वाचनानंतर केलेले थोडेसे परिक्षण, काही विचार व्यक्त करण्याचे ठिकाण

नमस्कार!

पुस्तकांबद्दलचे हे संकेतस्थळ असूनही आपण आलात त्याबद्दल खूप खूप आभार. संकेतस्थळाबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी पुनश्च हरि ॐ वाचून घ्या. त्यामुळे या ब्लॉगबद्दलच्या तुमच्या कल्पना अधिक स्पष्ट होऊ शकतील.
मी जे यापूर्वी वाचलं आणि याच्यापुढे वाचत जाईन, त्याबद्दल इतरांना थोडं कळावं इतक्या माफक हेतूने ब्लॉगला सुरूवात केली, त्याचे हे संकेतस्थळ तयार केले.
आता नमनाला अधिक घडाभर तेल घालत नाही. आपण पुनश्च हरि ॐ नक्की वाचा. आपल्याला या संकेतस्थळाबाबतची स्पष्ट कल्पना यावी. 


धन्यवाद